Thursday, August 28, 2008

राजकारण करणारे राजकीय पोळि भाजून मोकळे होतात आगीने लाही लाही होत ते सामान्य माणसाचं जीवन । रोज अनेक आशा घटना घडत असतात ज्यामुळे असंख्य कुटुम्बे उध्वस्त होतात । पण त्याचं जलातात जल्तात राजकीय लोकांना नसते। या अनेक घटनांमधून एखादीच समाजासमोर इतकी प्रकर्षाने का येते?

Friday, November 9, 2007

कळ्यावर पांढरे काही

ऐकून आहात तुम्ही सर्व की पांढरा कागद कला करायचा। परन्तु मी पांढरे करणार आहे। काही जुन्या आठवणी ताज्या करणार आहे। अनेकदा मी थोडा शांतच असतो तरी बोलका असतो माझ्यासाठी। मी मलाच बोलायचा प्रयत्न करीत असतो । बाहेरून शांत अन आत गोंधळ मजलेला असतो। कधी तरी शांत होईल अशी केवळ आशा ठेवून असतो। बरेच कही बोलायचे कंठाजवल गोत्त्हत